उन्हा मधली सरोली पर्देशात माय बोली भासते जशी तू भासतेस तशी
काठा वरची अधिर लाट गावा गडची पाय बात भासते जशी तू भासतेस तशी
हाँ भास हा तुझा होतो रोज मजला का ही असका तुझी लागे रोज याजिवा
ध्यास लागला तुझा आहे होनाचा सहवास हा तुझा पाटे का हवा हवा
रदया मधली ती रोली आनंदाची एक टाली मंद जुलकती सांजवेली भासते जशी तू भासतेस तशी
भर रातीला रात राणी पुरानातली गोड कहानी भासते जशी तू भासतेस तशी
रोज राती चा पपना मध्ये तुला बघतो तुझा मना तुले वाचावे कैसे मी रोज शिकतो
मी राजा जर तर चिराणी सुरुवात अन अंत दोंधी भासता तजशी तू भासतेस तशी
सुरुवात अन अंत दोंधी भासता तजशी तुले वाचावे कैसे मी रोज शिकतो