What do you want to listen to?
Song
Kon Hotis Too Kaay Jhalis Too
V.A
0
Play
Lyrics
Uploaded by86_15635588878_1671185229650
नारिजातिची थोरवी या दुनियेने गाईली
अनेकरूपे ही तुझी या दुनियेने आहिली
कोण होतीस तू काय थालीस तू
अगवेडे कशी वाया गेलीस तू
अगवेडे कशी वाया गेलीस तू
कोण होतीस तू काय थालीस तू
सुन्दर रूप तुझे निर्मल भारी
होतीस अशी तू पवित्र नारी
दोई वर पदरे पदरात चेहरा
डोल्याच्या पाप नितरी
लाचेचा पाहरा होती अशोधा तू
होतीस तारा तू होतीस राधा तू
होतीस मीरा तू पार्वतीती
महान जाली राजवै भव ताखुन आली
काल बदलला तूही बदलली
सार्याणा भूल वित्र रत्याण चालली
पदराच भाना भारी
अबरोची दान नाही तड़कलेला अशी बदनाम जालेस तू
तू अशी नारी होती लाखात भारी होती मर्दानी जाशी वाली होगून लडलेस तू
गोण होती से तू काई जाली से तू
पुरुष जाती ची थोरवी या दुनिये ने गाईली
अनेक रूपे तुझी ही
त्याच दुनिये ने पाहिली
कोण होतास तू काय जालास तू
अरे वेड्या कसा माया गेलास तू
अरे वेड्या कसा माया गेलास तू
कोण होतास तू अरे वेड्या कसा माया गेलास तू
कोण होतास तू काय जालास तू
तेजस्वी रूप तुझे करारी वाना
होतास अशा तू मर्दाचा राणा
सिम्हाची छाती होती उरात आग होती
वागाची जेप होती दोडात आग होती
होतास राम तू होतास बुद्ध तू
होतास कृष्ण तू विवेकानन्द तू
भगत सिंग तो महान जाला
देशाचा ग्रांती साथी भासाला गेला
काल बदलला तुही बदलला करित इशारे तु रस्क्यान चालला
पोरिंची छेडा छेडी लोचट लाडी गोडी तड़क मजनू आता बदनाम जाला सतू
तु असा शूर होता लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेयून लडला सतू
कोण होता सतू काय जाला सतू अरे वेड्या कसा वाया गेला सतू
कोण होता सतू काय जाला सतू
लाजबन्ती कालची तू
चंचल्चा छोर बेछूट तुझा वागनाला
धरबंध आज नाही
कुण हो?
होतीस तू काई धालीस तू
आग वेडे कशी वाया गेलीस तू
कुण होतीस तू काई धालीस तू
आखुड केस हे आखुड कपडे पाठ ही उगडे पूट ही उगडे
कालची सिता आज पैरी शीरीता जाली साडी बिचारी खाली घसरली
नवा तुझा ठंग हा बखन्या दोगा पूढुन मुलकी मागुन मुलका
लाखांचे तारुन्या उधलून चालेस तू
तू अशी नारी होती लाखात भारी होती मर्दानी जाशी वाली होगून लढलेस तू
कुण होतीस तू काई धालीस तू
काल तुझा हाती तलवार होती लढवैयाचा तू वारसा
आज तुझा हाती कंगवा
घडी बघसी तू आरसा
कुण होतास तू काई धालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
कुण होतास तू काई धालास तू
काय जालास तू कोण होतास तू
काय तुझी वेश भूशा आता कहर जाला
कालचा हीरोहा आज जीरो जाला
कमरेला बेल बोटम अंगात बोलका
लामब लामब केस ही मिशीला सटका
तरा तुझी बायकी बघन्या जोगी
उड़ून मुलगा मागुन मुलगी
मर्दपडासा तुझा नीलाव केलास तू
तु कसा शूर होता लाखास
तबीर होता राजा शिवाजी रुप घेऊन लडलास तू
कुण होतास तू काय जालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
कुण होतास तू काय जालास तू
Show more
Artist
V.A
Uploaded byThe Orchard
Choose a song to play