जुक जुक जुक जुक अगीन गाड़ी
धूरांच रेहा हावेत काढ़ी
पलती जाड़े पापुया
मामाच गावाल जाऊया
जुक जुक जुक जुक अगीन गाड़ी
धूरांच रेहा हावेत काढ़ी
पलती जाड़े पापुया
मामाच गावाल जाऊया
मामाच गावोठा सोन्या चन्दीच्या पेठा
शोफा पापुन गेऊया
मामाच गावाल जाऊया
मामाच बाईको गोर्टी
मन्नेल कुछली पोर्टी
भाच्यांची नावी संगुया
मामाच गावाल जाऊया
मामाच बाईको सुघरण
रोज-रोज पोली शिक्रण
बुलाब जामन खाऊया
मामाच गावाल जाऊया
मामा मोठा तालेवार
रेशिम खेल हजारवार
कोट विजारी लेवुया
मामाच गावाल जाऊया
जुक जुक जुक जुक आगीन गाडी
धूरांच रेखा हवेत काडी
पलती जाडे पाऊया
मामाच गावाल जाऊया
जुक जुक जुक आगीन गाडी