धेवन राणी बनवून पोरी तूला, देते काग तूझा हाथ माझा हाताला, एक नंबर तू पुन्याची पोर्ग, नेतो चल तूला मुंबई फिराला,
नको नको का बोलते मला, का अशी पोरी चलते मला, ना कोणी आदी होती, ना कोणी एनार, चल घर समोर माले खालतो तूला, पैशाची कमी नाही माझा कड,
धेविन तूला राणी बनवून, आखमे आसू नहीं आने दूँगा, छेर्या वर हसू ठेविन जपून, धेविन राणी बनवून पोरी तूला, देते काग तूझा हाथ माझा हाताला, एक नंबर तू पुन्याची पोर्ग, नेतो चल तूला मुंबई फिराला,
तू दाखव तुम्छ पून मला पोरी, मी दाख भीन तूला आमची मुंबई, बगाईची आहे मला तुम्छी राजे शाही, बर्वून ग्या मला पून्याचा जावाई, लव स्टोरी तूझी माझी पोरी गाजल, कोकन ते नाक पूरे चर्चा अपला चालल, गंढराया�
गखोरी पोरा तूझी मला काही, ये प्रेम करना तूला शोब्भात नाही, स्वब्न दाखोंग सोडशल तू एकटीला, मुंबईचा पूरांचा भरूसा नाही, लगन करचा आहे तूला माझाशी, घरी एउन मागनी घाल माझा बपाशी, ये प्यारे प्यारे मला समझते
देते काग तूझा हाथ माझा हाताला, एक नंबर तू पुन्याची पोरग, ने तू चल तूला मुंबई फिराला