What do you want to listen to?
Song
Pinjaryat Majha Popat Udhtoy
V.A
0
Play
Lyrics
Uploaded by86_15635588878_1671185229650
टनाना टनाना पिंजर्याई हा माझा उड़तोई पोपट
टनाना टनाना पिंजर्याई हा माझा उड़तोई पोपट
बाजुची माईना नटखट हाईना त्या माईने विना जोप त्याला येइना दिन रात दर्वाजातो करतोई खट-खट
टनाना टनाना पिंजर्याई हा माझा उड़तोई पोपट
नाना तरहेचा यूख्ट्या करितो एक त्या माईने साथी
बहु क्रोधाने जोक्यात बसूनी अपटित असितोवाती
जोके गेता जोक्यात लट-पट लट-पट लाकी धरी जोका घट कधी वर चड़न्याची करतोई खट-खट
तनाना तनाना पिजर्याथ हा माझा उड़तोई पोपट
आज करो कर रागुहा माझा जाला आहे बेभान
जाला आहे बेभान त्याचे असे हे वीचार चाक्रा कैसे आवरिल कोन
कैसे आवरिल कोन त्याने हा पुरता धरलाय हट हाय परंतु मिले नवाट तड़फडितो तीछी घया गाट भेट
तनाना तनाना पिजर्याथ हा माझा उड़तोई पोपट
त्यासे जार चा प्रान प्रियेला बघितो आहे भेट आया
या पिजर्या तुन त्या पिजर्या मधी कोशिस करतोई जाया
जीवहा त्याचा करतोई चुट पुट ध्यान कशावर लागे न नीट तो मंच मना मधी काई तारी पुट पुट
तनाना तनाना पिजर्या था माझा उड़तोई पोपट
वेडा जैसा होतोई वेडा पाहुन एक वेडीला
पाहुन एक वेडीला काय करेना काय करूमी यारा गुचा खोड़ीला
यारा गुचा खोड़ीला
खायाला देतो खायना जटपट नुस्ताच जुरनिहा पडलाई बापट शंकर ही ढोक्याला आहे रोज कट कट
टनाना टनाना पिंजर्याद हा माझा उडितो ये पोपट
बाजुची मैना नटखट हाईना त्या मैने विना जोप त्याला येईना दिन रात दर्वाजा तो करतो ये खट खट
टनाना टनाना पिंजर्याद हा माझा उडितो ये पोपट
टनाना टनाना पिंजर्याद हाईना दिन रात दर्वाजा तो करतो ये खट खट
Show more
Artist
V.A
Uploaded byWARNER RECORDED MUSIC
Choose a song to play