आडवा डोंगरू बाबा नाई दिसर माहेरू
आडवा डोंगरू बाबा नाई दिसर माहेरू
बाबा मसा विठ्ठलू मला कजी तो विट देलू
आडवा डोंगरू बाबा नाई दिसर माहेरू
आडवा डोंगरू बाबा नाई दिसर माहेरू
आडवा डोंगरू बाबा नाई दिसर माहेरू
आई माझे रक्को माई मला कजी ती विट देलू
आई माझे रक्को माई मला कजी ती विट देलू
आडवा डोंगरू बाबा नाई दिसर माहेरू
अडवा डोंगरू आई नाई दिसद माले रू